Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022

एक मुलगी असेल तर मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज 

 

नमस्कार मित्रांनो, Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 माझी कन्या भाग्यश्री योजना ची सुरुवात महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2022 ला केली. मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मुलीला शिकविण्यासाठी या योजने ची सुरुवात करण्यात आली. मुलीच्या जन्मानंतर मुलीची आई किंवा मुलीचे वडील एका वर्षांच्या आत मध्ये ऑपरेशन किंवा नसबंदी करतील अश्या लोकांच्या मुलीच्या नावाने बँक खात्यात थेट 50,000 हजार रुपये देण्यात येईल.

Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022

आणि जर त्यांना दोन मुली असतील तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्याच्या आत जर ऑपरेशन किंवा नसबंदी करतील अश्या लोकांच्या म्हणजे दोन्ही मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी 25,000 – 25,000 हजार रुपये पाठवण्यात येईल.

 

Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022

 

या योजने चा लाभ त्याच व्यक्तीला होईल ज्यांना फक्त एक किंवा दोन मुली असतील. अश्या लोकांना Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 चा लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ आधी फक्त ज्यांची वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत होते अश्या लोकांना Majhi Bhagyashree Kanya Yojana चा लाभ घेता येत होता. परंतु महाराष्ट्र सरकारने आता ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 7,5 लाख रुपयांपर्यंत आहे असे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा मुख्य उद्देश

 

 

  Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी, लिंग निर्धारण थांबवण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजने ची सुरुवात केली.

महाराष्ट्रामध्ये काही लोक मुलींना ओझ समजतात, काही लोक मुलींची हत्या करतात तर काही लोक मुलींना जास्त शिक्षण घेऊ देत नाहीत हे सर्व थांबविण्यासाठी या योजनेची सुरुवात केली.

या योजने च्या अंतर्गत मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि राज्यातील लोकांची मुलींविषयी असलेली नकारात्मक विचार बदला आणि या योजने माध्यमातून त्यांना चांगले शिक्षण द्या आणि त्यांचे भविष्य उज्वल बनवा असे सांगितले जाते.

हे ही वाचा 👇 

PM KISAN YOJNA – या दिवशी येणार पी एम किसान योजनेचा 12 वा हफ्ता

Biomass stove yojna मोफत निर्धुर चूल वाटप योजना – पाहा संपूर्ण माहिती

Swadhar Yojana – विद्यार्थ्यांना मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज

*बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेमध्ये बदल या मुलींनाही मिळणार लाभ*

 

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री स्कीम 2022

 

Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 या योजने अंतर्गत मुलींना कोणतेही व्याजेचे पैसे मिळणार नाहीत. जेव्हा मुलगी 6 वर्षाची होईल तेव्हा मुलीला व्याजेचे पैसे दिले जाणार नाहीत. परंतु मुलगी जेव्हा 12 वर्षाची होईल तेव्हा तिच्या बँक खात्यात व्याजेचे पैसे जमा करतील.

जेव्हा मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तेव्हा तिला या योजनेतील सर्व पैसे तिच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

 

👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा  👈

 

Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही कमीत कमी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्या सोबत तिचे लग्न झालेले नसावे. ज्या मुलीचे लग्न झाले असेल तर तिला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजने अंतर्गत मुलीचे किंवा मुलीच्या आईचे बँक खाते उघडले जाईल. या बँक खात्यात मुलीच्या नावावर महाराष्ट्र सरकार वेळोवेळी पैसे जमा करतील

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *