Majhi Bhagyashree Kanya Yojana
माझी कन्या भाग्यश्री योजनाचे लाभ
Majhi Bhagyashree Kanya Yojana चे मुख्य लाभ खालील प्रमाणे आहेत :
- या योजने चा लाभ हा एका परिवारातील दोन्ही मुलींना घेण्यात येईल.
- माझी कन्या भाग्यश्री योजने अंतर्गत मुलीचे व मुलीच्या आईचे नॅशनल बँकेत जॉइंट खाते काढण्यात येईल.
- त्यासोबत त्या दोन्हीला एक लाख रुपये दुर्घटना विमा दिला जाईल.
- या योजने अंतर्गत जर एका मुलीच्या जन्मानंतर जर लगेच नसबंदी केली असेल तर त्यांना या योजनेचे 50,000 रुपये दिले जाईल.
- जर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर लगेच नसबंदी केली असेल तर त्यांना 25,000 – 25,000 रुपये दिले जाईल.
- Majhi Bhagyashree Kanya Yojana अंतर्गत दिलेल्या पैसे चा उपयोग हा त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी करण्यात यावा.
माझी कन्या भाग्यश्री योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
या योजने चा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे :
- अर्ज करणारा लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ज्या व्यक्तीला दोन मुली आहेत असे व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- जर व्यक्तीला तीन मुले असतील तर आधी जन्मलेल्या दोन मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे आधार कार्ड
- आई चे किंवा मुलीचे बँक खाते नंबर
- रहिवासी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- लिंक असलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
हे ही वाचा 👇
Majhi Bhagyashree Kanya Yojana 2022 एक मुलगी असेल तर मिळणार 50,000 हजार रुपये – असा करा अर्ज
SVANidhi Yojna स्वानिधी योजना – असा करा अर्ज आणि ॲप्लिकेशन स्टेटस
Crop news शेतकऱ्यांसाठी खुशखबर – शेतकऱ्यांचे आले अच्छे दिन सरकारने वाढवला उसाचा भाव
*बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेमध्ये बदल या मुलींनाही मिळणार लाभ*
माझी कन्या भाग्यश्री योजनासाठी अर्ज कसा करावा
महाराष्ट्र राज्यामधील पात्र आणि इच्छुक असलेले अर्जदार यांनी अर्ज करण्यासाठी Majhi Bhagyashree Kanya Yojana यांच्या कार्यालयीन संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्याचा फॉर्म ची PDF फाईल डाऊनलोड करून घ्या.
फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तो फॉर्म वाचून त्या मध्ये योग्य ती माहिती भरावी. जसे, मुलीचे नाव, वडिलाचे नाव, आईचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, मुलीची जन्म तारीख, इत्यादी माहिती भरावी.
माहिती भरल्यानंतर त्या अर्जासोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे जोडावे. सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर तो फॉर्म जवळच्या महिला आणि बाल विकास कार्यालय मध्ये जाऊन तो फॉर्म जमा करावा.