परिवहन विभागात 10 वी पासवर नोकरी – अर्ज प्रक्रिया सुरू BEST Mumbai Bharti 2026

परिवहन विभागात 10 वी पासवर नोकरी – अर्ज प्रक्रिया सुरू BEST Mumbai Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, BEST Mumbai Bharti 2026 परिवहन विभागात 10 वी पास वर भरती काढण्यात आली आहे. परिवहन विभागात विविध पदांच्या 364 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमातील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

BEST Mumbai Bharti 2026

रिक्त जागा – 364 जागा

BEST Mumbai Bharti 2026

पदाचे नाव – बस वाहक 
शैक्षणिक पात्रता – 
  • या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह 10वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • त्यासोबत उमेदवाराकडे बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge) असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता –

या पदासाठी उमेदवाराची उंची किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी आणि वजन किमान 45 kg असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –
  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 29 जुलै 2026 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई

आजची चालू भरती 

10 वी पास वर महावितरण मध्ये भरती Mahavitaran Apprentice Bharti 2026

IBPS मार्फत 6700+ जागांसाठी महाभरती IBPS PO Bharti 2026

भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026

परीक्षा फी –
  • खुला प्रवर्ग साठी – ₹1000/-
  • राखीव प्रवर्ग साठी – ₹900/-
अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा