बँकेत नोकरीची मोठी संधी! IBPS मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर IBPS CSA Bharti 2026

बँकेत नोकरीची मोठी संधी! IBPS मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर IBPS CSA Bharti 2026   नमस्कार मित्रांनो, IBPS CSA Bharti 2026 बँकेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Customer Service Associate (CSA) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती सार्वजनिक क्षेत्रातील सहभागी बँकांमध्ये … Read more