सरकारी नोकरीची मोठी संधी! ISRO मध्ये विविध पदांची भरती ISRO Bharti 2026
सरकारी नोकरीची मोठी संधी! ISRO मध्ये विविध पदांची भरती ISRO Bharti 2026 नमस्कार मित्रांनो, ISRO Bharti 2026 भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ISRO ने विविध प्रशासकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. आकर्षक वेतन, केंद्र सरकारची नोकरी … Read more