10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महावितरण मध्ये नोकरीची संधी mahavitran bharti 2026
10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महावितरण मध्ये नोकरीची संधी mahavitran bharti 2026 नमस्कार मित्रांनो mahavitran bharti 2026 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत हिंगोली विभागात अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ITI (इलेक्ट्रीशियन/वायरमन) उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. भरतीची प्रक्रिया अप्रेंटिसशिप पोर्टलद्वारे होणार आहे. भरतीचा संक्षिप्त … Read more