एसटी पदोन्नतीत मोठा घोटाळा? कर्मचाऱ्यांचा गंभीर आरोप; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी MSRTC Promotion News
एसटी पदोन्नतीत मोठा घोटाळा? कर्मचाऱ्यांचा गंभीर आरोप; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी MSRTC Promotion News MSRTC Promotion News महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये पदोन्नती प्रक्रियेबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. लिपिक-टंकलेखक पदांच्या खात्यांतर्गत पदोन्नती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर … Read more