भारतीय रेल्वेत 10 वी पास वर 6550+ जागांची महाभरती RRB Technician Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, RRB Technician Bharti 2026 भारतीय रेल्वेत 10 वी पास वर मेगा भरती काढण्यात आली आहे. भारतीय रेल्वे मधील 6550+ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये भारतीय रेल्वेमधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
RRB Technician Bharti 2026

रिक्त जागा – 6557 जागा
पदाचे नाव, जागा, शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
1 टेक्निशियन ग्रेड I सिग्नल – 323 जागा.
शैक्षणिक पात्रता –
या पदासाठी उमेदवार हा B.Sc पदवी मध्ये किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट दिली आहे.
2 टेक्निशियन ग्रेड III – 6234 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवार हा सबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्ष आणि OBC साठी 03 वर्ष सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
- SC,0ST, ExSM, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला साठी – ₹250/-
अर्ज करण्याची पद्धत –
या पदासाठी उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा