RRB Group D Bharti 2025

भारतीय रेल्वेत 32000+ जागांसाठी महाभरती RRB Group D Bharti 2025

 

नमस्कार मित्रांनो, RRB Group D Bharti 2025 भारतीय रेल्वेत 32000+ जागांसाठी महाभरती करण्यात येणार आहे. तरुण उमेदवारांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

RRB Group D Bharti 2025

रिक्त जागा – 32000+ जागा

RRB Group D Bharti 2025

पदाचे नाव आणि जागा –

  •  ग्रुप D – 32000+ जागा

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता ही नंतर कळविण्यात येणार आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढला – तो कधी होणार जाहीर DA Hike Latest News

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
  • SC, ST, ExSM, ट्रान्सजेंडर, EBC आणि महिला साठी – ₹250/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

RRB Group D Bharti 2025

जाहिरात

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा ( 23 जानेवारी 2025 पासून सुरू )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *