सरकारी नोकरी! या महानगरपालिकेत महाभरती, 80 हजार पेक्षा जास्त मिळणार वेतन BMC Bharti
Created By MS, Date – 22/09/2024
नमस्कार मित्रांनो, BMC Bharti सरकारी नोकरी हवीय का? हवी असेल तर या महानगरपालिकेत महाभरती करण्यात येणार आहे. या मध्ये 80 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेत 1846 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
BMC Bharti
Table of Contents
रिक्त जागा – 1846 जागा
पदाचे नाव – कार्यकारी सहायक (लिपिक)
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 45% गुणांसह वाणिज्य, विज्ञान, कला किंवा विधी या कोणत्याही विषयात पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवाराकडे इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- आणि उमेदवाराकडे MS-CIT चे प्रमाणपत्र किंवा कोणतेही कॉम्प्युटर चालविण्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – मुंबई
आजची चालू भरती
बँकेत नोकरी हवीय का? या बँकेत निघाली 3000 जागांची महाभरती Canara Bank Apprentice Bharti
तरुणांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी SBI SO Bharti
तरूण उमेदवारांना ECGC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ECGC Bharti
परीक्षा फी –
- खुला प्रवर्ग साठी – ₹1000/-
- मागासवर्गीय साठी – ₹900/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा