10 वी, 12 वी, ITI पास वर भरती Rail Wheel Factory Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Rail Wheel Factory Bharti 2026 दहावी,12 वी, ITI पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल व्हील फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Rail Wheel Factory Bharti 2026
रिक्त जागा – 192 जागा
पदाचे नाव आणि जागा –
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) –
- फिटर – 85 जागा
- मशीनिस्ट – 31 जागा
- मेकॅनिक (मोटर व्हेईकल) – 08 जागा
- टर्नर – 05 जागा
- CNC प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर (COE ग्रुप) – 23 जागा
- इलेक्ट्रिशियन – 18 जागा
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 22 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवार हा संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
नोकरीचे ठिकाण – बंगळूर
आजची चालू भरती
30 हजार ते 2 लाख रु. दरमहा वेतन ची भरती HPCL Bharti 2026
10 वी, डिप्लोमा, पदवी पास वर भरती वेतन 51,100 रु. दरमहा MCL Bharti 2026
10 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी MMRDA Bharti 2026
परीक्षा फी –
- General आणि OBC साठी – ₹100/-
- SC, ST, PWD आणि महिला साठी – फी नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
The Office of the Principal Chief Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore-560064
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 01 एप्रिल 2026 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा
जाहिरात आणि अर्ज करण्याचा फॉर्म

