10 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी MMRDA Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, MMRDA Bharti 2026 दहावी ते पदवी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

MMRDA Bharti 2026

रिक्त जागा – 235 जागा

पदाचे नाव आणि जागा –

  • 1 सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) अ – 07 जागा
  • 2 सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (रेलपथ) अ – 01 जागा
  • 3 सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (संकेत व दूरसंचार) अ – 01 जागा
  • 4 उपनियोजक अ – 29 जागा
  • 5 सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक ब – 04 जागा
  • 6 सहाय्यक अभियंता श्रेणी-२/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ब – 82 जागा
  • 7 सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (रेलपथ) ब – 04 जागा
  • 8 सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (विद्युत) ब – 16 जागा
  • 9 सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) ब – 02 जागा
  • 10 सहाय्यक समाज विकास अधिकारी ब – 07 जागा
  • 11 सहाय्यक विधी अधिकारी ब – 04 जागा
  • 12 उद्यान विद्या सहाय्यक ब – 02 जागा
  • 13 उप लेखपाल क – 33 जागा
  • 14 लघुटंकलेखक क – 10 जागा
  • 15 भूमापक क – 31 जागा
  • 16 संगणक तंत्रज्ञ क – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता ही पदानुसार आहे. सविस्तर माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 38 वर्षे वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीय, अनाथ आणि आदुघ साठी 05 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

आजची चालू भरती 

NTPC मध्ये 515 जागांची भरती – ₹1.40 लाख पगार! NTPC Bharti 2026

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी 5100+ जागा PNB Apprentice Bharti 2026

फक्त 10वी पास? थेट 40,000₹ पगाराची सरकारी भरती! CSIR CCMB Bharti 2026

परीक्षा फी –

  • खुला प्रवर्ग साठी – ₹1000/-
  • मागासवर्गीय आणि अनाथ साठी – ₹900/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

MMRDA Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *