RCFL Bharti 2026

12 वी पास वर 22 हजार ते 60 हजार रु. दरमहा पर्यंत वेतन ची भरती RCFL Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, RCFL Bharti 2026 तरुण उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. तरुणांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. ही भरती 12 वी पास वर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदांच्या 188 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

RCFL Bharti 2026

रिक्त जागा – 188 जागा

 

पदाचे नाव आणि जागा –

  • 1 ऑपरेटर (केमिकल) ट्रेनी – 188 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा 55% गुणांसह B.Sc. (Chemistry) + NCVT (AO-CP) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • किंवा उमेदवार हा 12 वी (विज्ञान) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 50% गुण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

आजची चालू भरती 

भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांची भरती, वेतन 21 हजार ते 1.40 लाख रु दरमहा पर्यंत IRFC Bharti 2026

10वी + ITI पाससाठी नोकरीची मोठी संधी! Naval Ship Repair Yard Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती NIC Bharti 2026

परीक्षा फी –

  • General, EWS आणि OBC साठी – ₹700/-
  • SC, ST, PWD, ExSM आणि महिला – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 27 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

RCFL Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *