10वी + ITI पाससाठी नोकरीची मोठी संधी! Naval Ship Repair Yard Bharti 2026
Naval Ship Repair Yard Bharti 2026 – भारतीय नौदल अंतर्गत नेव्हल शिप रिपेअर यार्ड (Naval Ship Repair Yard) येथे अप्रेंटिस पदांसाठी नवीन भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 240 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 10वी व ITI पास उमेदवारांसाठी ही सरकारी प्रशिक्षणाची उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Naval Ship Repair Yard Recruitment 2026
पदांचे नाव व ट्रेड्स –
या भरतीमध्ये विविध तांत्रिक ट्रेडसाठी अप्रेंटिस पदे उपलब्ध आहेत जसे की –
- Electrician
- Fitter
- Electronics Mechanic
- COPA
- Machinist
- Welder
- Plumber
- Painter
- Sheet Metal Worker
- Mechanic Diesel
- Refrigeration & AC
- Draughtsman
- Tailor इत्यादी
एकूण 21 ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे –
- या पदासाठी उमेदवार हा किमान 50% गुणांसह 10वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवार संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT) मध्ये किमान 65% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
या पदासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण झाले असले पाहिजे.
वेतन –
निवड झालेल्या उमेदवारांना Apprenticeship Act 1961 नुसार मासिक स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीत “Earn While Learn” पद्धतीने अनुभव मिळतो.
नोकरीचे ठिकाण –
- Naval Ship Repair Yard, Naval Base – Kochi
अर्ज पद्धत (How To Apply) –
उमेदवारांनी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात:
- अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
- अर्ज फॉर्म भरून घ्या
- आवश्यक कागदपत्रे जोडा
- अर्ज पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवा
- अर्ज ऑफलाईन (Post) पद्धतीनेच स्वीकारले जातील.
आजची चालू भरती
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात विविध पदांची भरती NIC Bharti 2026
सरकारी नोकरीची मोठी संधी! 10वी ते पदवी पाससाठी IGM Bharti 2026 सुरू | लगेच अर्ज करा
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026
महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज सुरू: 28 मार्च 2026
- अर्जाची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2026
आवश्यक कागदपत्रे –
- 10वी मार्कशीट
- ITI प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- फोटो व सही
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड खालील आधारावर केली जाईल:
- ✅ शैक्षणिक गुणांच्या मेरिट लिस्ट
- ✅ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- ✅ मेडिकल तपासणी
🔗 महत्त्वाच्या लिंक
👉 जाहिरात
