फक्त 10 वी पास? थेट 40,000₹ पगाराची सरकारी भरती! CSIR CCMB Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, CSIR CCMB Bharti 2026 फक्त 10 वी पास उमेदवारांसाठी 40,000₹ पगाराची भरती सुरू आहे. तरुण मित्रांनो ही संधी सोडू नका. कोशिकीय व आण्विक जीवशास्त्र केंद्रात विविध पदांची भरती करण्यात येत आहेत. या मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
CSIR CCMB Bharti 2026
रिक्त जागा – 80 जागा
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता –
1 टेक्निशियन (1)/ Gr. II (1) – 50 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- त्यासोबत उमेदवार हा संबंधित ITI ट्रेड मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवाराकडे 02 किंवा 03 वर्षे संबंधित ट्रेड मध्ये काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 23 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
2 टेक्निकल असिस्टंट – 25 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 60% गुणांसह B.Sc. या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवाराकडे 01 वर्षाचा अनुभव किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- आणि उमेदवाराकडे 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 23 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
3 टेक्निकल ऑफिसर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 55% गुणांसह M.Sc. या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवार हा 55% गुणांसह B.E. किंवा B.Tech मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
- या पदासाठी उमेदवाराचे वय हे 23 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
- SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.
👉 जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
नोकरीचे ठिकाण – हैदराबाद
आजची चालू भरती
भारतीय डाक विभागात 28000+जागांची महाभरती Post Office GDS Bharti 2026
भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती वेतन 112000/- रु. पर्यंत Sai Bharti 2026
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
- SC, ST, ExSM, PWD आणि महिला साठी – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत –
या पदासाठी उमेदवार Online किंवा Offline दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता –
The Section Officer (Recruitment Section), CSIR-Centre for Cellular and Molecular Biology, Uppal Road, Habsiguda, Hyderabad – 500007, Telangana
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख –
उमेदवार हे ऑफलाईन अर्ज हे 02 मार्च 2026 पर्यंत ऑफलाईन अर्ज करू शकतात.

