तरुण उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी Union Bank of India Bharti 2026

तरुण उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी Union Bank of India Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, Union Bank of India Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Union Bank of India ने अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध शाखांमध्ये पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा काळजीपूर्वक पाहून ऑनलाइन अर्ज करावा.

Union Bank of India Bharti 2026

भरतीचा थोडक्यात आढावा
  • संस्थेचे नाव: Union Bank of India
  • पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
  • एकूण जागा: 1865
  • नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • प्रशिक्षण कालावधी: 1 वर्ष
शैक्षणिक पात्रता –

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा –
  • किमान वय: 20 वर्षे
  • कमाल वय: 28 वर्षे

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

अर्ज शुल्क –
  • सामान्य / OBC : ₹944
  • महिला : ₹708
  • SC / ST / PwBD : ₹236
निवड प्रक्रिया –

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • ऑनलाइन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी
अर्ज करण्याची महत्त्वाची तारीख –
  • ऑनलाइन अर्ज सुरू: 29 एप्रिल 2026
  • अर्जाची शेवटची तारीख: 19 मे 2026
  • ऑनलाइन परीक्षा: नंतर जाहीर करण्यात येईल.

आजची चालू भरती 

मोठी खुशखबर! MPSC 2026 ची मोठी भरती जाहीर, 2619 जागांसाठी अर्ज सुरू MPSC Group C Bharti 2026

भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! Indian Air Force Agniveervayu Bharti 2026

10वी पास असाल तर ही संधी सोडू नका! RPF Constable Bharti 2026 ची मोठी अपडेट

अर्ज कसा कराल?
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म अंतिम सबमिट करा.
  • भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट जतन करून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे –
  • आधार कार्ड
  • पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे
  • महत्त्वाचे मुद्दे
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नक्की वाचा.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती भरू नका.
  • अंतिम तारखेपूर्वीच अर्ज पूर्ण करा.
  • ऑनलाइन अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Comment