आधार केंद्रात नोकरी हवी आहे? 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! Aadhaar Operator Supervisor Recruitment 2026
नमस्कार मित्रांनो, Aadhaar Operator Supervisor Recruitment 2026 12वी उत्तीर्ण तसेच ITI किंवा पॉलिटेक्निक डिप्लोमा धारक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. CSC e-Governance Services India Limited मार्फत आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भरतीचा आढावा –
- संस्थेचे नाव: CSC e-Governance Services India Limited
- पदाचे नाव: आधार ऑपरेटर / सुपरवायझर
- एकूण जागा: 252
- नोकरीचे ठिकाण: भारतभर
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्जाची अंतिम तारीख: अधिकृत जाहिरातीनुसार तपासावी.
शैक्षणिक पात्रता –
अर्जदाराने खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी.
- 12वी उत्तीर्ण
- 10वी + ITI
- 10वी + 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा
- यासोबतच UIDAI मान्यताप्राप्त Aadhaar Operator/Supervisor Certificate असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि चांगले संवाद कौशल्य असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा –
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वयोमर्यादा : अधिकृत नियमांनुसार लागू राहील.
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते.
- अर्जांची छाननी
- कागदपत्र पडताळणी
- आवश्यक असल्यास मुलाखत
आजची चालू भरती
10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महावितरण मध्ये नोकरीची संधी mahavitran bharti 2026
मोठी भरती! सरकारी बँकेत 11,000+ जागांची मोठी भरती IBPS Clerk Bharti 2026
बँकेत सरकारी नोकरी हवी आहे? पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांची भरती PNB LBO Bharti 2026
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्यातील नियमांनुसार वेतन दिले जाईल.
ऑनलाइन अर्ज कसा कराल?
- अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- संबंधित भरतीची जाहिरात उघडा.
- पात्रता काळजीपूर्वक वाचा.
- अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट जतन करा.
आवश्यक कागदपत्रे –
- 10वी / 12वी गुणपत्रिका
- ITI किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- UIDAI Aadhaar Operator/Supervisor Certificate
- आधार कार्ड
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
