Arogya Vibhag MO Bharti 2026

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती Arogya Vibhag MO Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, Arogya Vibhag MO Bharti 2026 महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती निघाली आहे. या मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Arogya Vibhag MO Bharti 2026

रिक्त जागा – 1440 जागा

Arogya Vibhag MO Bharti 2026

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि जागा –

1 वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS – 766 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा MBBS या पदवी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2 वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ – 774 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा समतुल्य मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 20 मार्च 2026 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

आजची चालू भरती 

10 वी, डिप्लोमा, पदवी पास वर भरती वेतन 51,100 रु. दरमहा MCL Bharti 2026

फक्त 10 वी आणि ITI पास वर एवढी मोठी भरती Western Railway Bharti 2026

10 वी पासवर आधार सेंटर मध्ये नोकरीची संधी Aadhaar Operator Supervisor Bharti 2026

परीक्षा फी –

  • खुला प्रवर्ग साठी – ₹1000/-
  • मागासवर्गीय, आ.दु.घ, अनाथ, दिव्यांग, महिला आणि खेळाडू साठी – ₹700/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

Arogya Vibhag MO Bharti 2026

जाहिरात 

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *