10 वी पास वर आधार सेंटर मध्ये नोकरीची संधी Aadhaar Operator Supervisor Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 फक्त 10 वी, 12 वी, ITI किंवा डिप्लोमा पास वर आधार सेंटर मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. आधार सेंटर मध्ये 250+ रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Aadhaar Operator Supervisor Bharti 2026
रिक्त जागा – 250+ जागा
पदाचे नाव आणि जागा –
- आधार ऑपरेटर/सुपरवायझर – 250+ जागा
शैक्षणिक पात्रता –
- या पदासाठी उमेदवार हा 12 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण+ITI मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- किंवा उमेदवार हा 10वी उत्तीर्ण+डिप्लोमा मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
या पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी 5100+ जागा PNB Apprentice Bharti 2026
फक्त 10वी पास? थेट 40,000₹ पगाराची सरकारी भरती! CSIR CCMB Bharti 2026
अबब! भारतीय रेल्वेत दहावी पासवर 22,000+ जागांची महाभरती RRB Group D Bharti 2026
परीक्षा फी – नमूद केली नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 10 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

