बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, Bank of Baroda Bharti 2026 बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने विविध पदांसाठी 205 रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
भरतीचा थोडक्यात आढावा –
- संस्थेचे नाव: बँक ऑफ बडोदा
- एकूण पदे: 205
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण: भारतभर
उपलब्ध पदे –
- AVP II – Group Head
- AVP II – Territory Head
- Deputy Manager – Senior Relationship Manager
- Deputy Manager – Wealth Strategist (Investment & Insurance)
शैक्षणिक पात्रता –
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वेगवेगळा आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
वयोमर्यादा –
पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असून शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाऊ शकते.
- अर्जांची छाननी
- मुलाखत
- आवश्यक असल्यास इतर चाचण्या
आजची चालू भरती
सरकारी नोकरी! तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी संधी RCFL MT Bharti 2026
10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महावितरण मध्ये नोकरीची संधी mahavitran bharti 2026
मोठी भरती! सरकारी बँकेत 11,000+ जागांची मोठी भरती IBPS Clerk Bharti 2026
अर्ज कसा कराल?
- 1. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- 2. भरतीची जाहिरात उघडा.
- 3. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
- 4. ऑनलाइन अर्ज भरा.
- 5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 6. अर्ज शुल्क भरून अर्ज अंतिम सबमिट करा.
- 7. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा
