Close Visit MahaNews12

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी! BMC मध्ये विविध पदांची भरती BMC Apprentice Bharti 2026

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी! BMC मध्ये विविध पदांची भरती BMC Apprentice Bharti 2026   नमस्कार मित्रांनो, BMC Apprentice Bharti 2026 नोकरीच्या शोधात असलेल्या 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक चांगली संधी आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) विविध ट्रेडमधील अप्रेंटिस पदांच्या एकूण 612 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांना भरती मेळाव्यात सहभागी … Read more