सरकारी नोकरीची सुवर्णसंधी दरमहा 63,000 रु. मिळणार वेतन NICL Assistant Bharti 2026

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी दरमहा 63,000 रु. मिळणार वेतन NICL Assistant Bharti 2026   नमस्कार मित्रांनो, NICL Assistant Bharti 2026 सरकारी विमा कंपनीमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. National Insurance Company Limited (NICL) ने Assistant पदांच्या 500 रिक्त जागांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार असून ही … Read more