Mera Ration Mera Adhikar Registration
अशी करा मेरा राशन मेरा अधिकार योजनेची नोंदणी
Mera Ration Mera Adhikar Registration
Mera Ration Mera Adhikar Registration स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी म्हणजे त्या लोकांना मेरा राशन मेरा अधिकार या योजनेसाठी सहजपणे नोंदणी करून या योजनेचा लाभ घेता येईल, म्हणून केंद्र सरकारने Mera Ration App सुरू केली.
या App ची सुरुवात ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने केली आहे.
Mera Ration App तुम्ही Play Store वर जाऊन डाऊनलोड करू शकता
Mera Ration App डाऊनलोड केल्यानंतर ॲप ओपन करून तुम्ही नोंदणी करू शकता.
हे ही वाचा 👇
Ration Card Update ‘ मेरा राशन मेरा अधिकार ‘ नवीन राशन कार्ड नोंदणी सुरू
PM kisan yojna 2022 या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये – पाहा आपले नाव
Vidydhan Scholarship 2022 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रुपये स्कॉलरशिप
*कामगारांच्या मुलांसाठी सरकारची शिष्यवृत्ती महत्वाची माहिती*