मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर, येथे पाहा पात्र यादी mazi ladki bahin yojna list
नमस्कार मित्रांनो, mazi ladki bahin yojna list मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर करण्यात आली आहे. माझी लाडकी बहिण योजनेसाठी एक कोटी एक्याऐंशी हजार महिलांनी अर्ज केलेले आहेत. माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार आणि पात्र महिलांची यादी कुठे पाहता येणार या विषयी संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.
👉👉 यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
mazi ladki bahin yojna list
महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
👉👉 यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
👉👉 या दिवशी येणार माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता 👈👈
हे ही वाचा
माझी लाडकी बहिण योजना असाच करावा लागेल अर्ज Majhi Ladki Bahin Yojana 2024


