माझी लाडकी बहिण सर्वात मोठी बातमी mazi ladki bahin yojna today news

 

नमस्कार मित्रांनो, mazi ladki bahin yojna today news महायुतीच्या नेत्यांकडून याबाबत सगळे आलबेल असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अर्थ खात्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला तीव्र विरोध केल्याची माहिती आता समोर येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत योजना पास करण्याच्या आधी अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदवले होते.

mazi ladki bahin yojna today news

काय आहेत आक्षेप ?

  • * योजनेसाठी दर वर्षी ४६ हजार कोटी रुपये कुठून
  • आणणार ? या संदर्भातील तरतूद कशी करायची?
  • राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही, राज्यावर ७.८ लाख कोटींचे कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे.
  • मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी ४,६७७ कोटी मंजूर कसे ?
  • महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय, आदिवासी विकास, महिला-बालकल्याण अनेक योजना आहेत.
  • एकाच लाभार्थ्याला दोन-दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता
  • योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा घेतला पाहिजे
  • मुलगी १८ वर्षांची होताच, १.१ लाख रुपये देतो, त्यासाठी वर्षाला १२५ कोटी लागतात
  • प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या ५ टक्के म्हणजे २२२३ कोटी रुपयांचा खर्च अवास्तव आहे

mazi ladki bahin yojna today news

हे ही वाचा 

👉👉 आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024 👈👈

👉👉 राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list 👈👈

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *