माझी लाडकी बहिण योजना, असा चेक करा पहिला हफ्ता Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Created by Manoj S,

11/08/2024

 

नमस्कार मित्रांनो, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या माहिलांना रक्षाबंधन पूर्वीच मोठं गिफ्ट मिळणार आहे. 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये महिलाच्या बक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनाआधीच लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहे. या अर्जाची पडताळणी करून ते मंजूर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जाची छानणी ही पूर्ण झाली आहे. बहुतांश अर्जदारांच्या अर्जाची पडताळणी होऊन ते मंजूर करण्यात आले आहेत. तसेच काही अर्जदारांचे अर्ज अस्विकार करण्यात आले असून त्यांना दुरुस्ती करून पुन्हा सबमिट करण्यास सांगितले गेलेले आहे. तर काही अर्जदारांच्या अर्जात पडताळणीत त्रुटी आढळण्याने ते अर्ज नाकारण्यात आलेले आहे. ज्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत

Mazi ladki bahin yojna 1st instalment

राज्य सरकारने या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत केली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.  लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. असे असताना आता सरकाने लाडक्या बहिणींसाठी एक गुडन्यूज आली आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता मिळून 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. याबाबत शासन निर्णय सराकडून घेण्यात आला आहे.

हे ही वाचा 

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्र यादी जाहीर, येथे पाहा पात्र यादी mazi ladki bahin yojna list

माझी लाडकी बहिण योजना असाच करावा लागेल अर्ज Majhi Ladki Bahin Yojana 2024

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *