नवीन सदस्याचे नाव घरी बसून राशन कार्डवर टाका Ration Card New Member Add

 

Created By Manoj S,

20/08/2024

नमस्कार मित्रांनो, Ration Card New Member Add गरीब आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार चांगले प्रयत्न करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार देशातील सर्व गरीब आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवितात. गरीब आणि गरजू व्यक्तींना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत राशन दिले जाते. देशातील सुमारे 80 कोटी लोकांना राशन कार्ड योजनेचा लाभ मिळत आहे. ही राशन कार्ड योजना मेरा रेशन ॲप या योजनेद्वारे चालवले जाते.

Ration Card New Member Add

Mera Ration 2.0 App Launch

राशन कार्ड साठी मेरा राशन ॲप हे अपडेट केले आहे. या ॲपद्वारे आपण घरी बसून आपल्या घरातील सदस्यांचे नाव राशन कार्ड मध्ये जोडू शकतो. या ॲप द्वारे राशन कार्डमधून कोणत्याही सदस्याचे नाव जोडणे किंवा काढून टाकणे, हे सर्व काही तुम्ही मेरा राशन 2.0 ॲपच्या मदतीने करता येतात.

👉👉अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process👈👈

तुम्हाला जर घरी बसून तुमच्या राशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडायचे आहे का?

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मेरा राशन २.० ॲप डाउनलोड करावे लागेल.
  • या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डमधील सर्व सदस्यांची EKYC स्थिती तपासू शकता.
  • ज्यासाठी तुम्हाला कोणतीही फी भरावी लागणार नाही.
  • या साठी सरकारने मेरा रेशन ॲप अपडेट केले आहे.
  • या ॲपच्या मदतीने तुम्ही घरात बसून तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे नावे तुमच्या राशन कार्ड मध्ये जोडू शकता.

👉👉या लोकांना मिळणार नाही मोफत ” राशन ” Free Ration 👈👈

Benefits Of Mera Ration App 2.0

  1. तुम्ही राशन कार्डवर तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडू शकता.
  2. आणि त्यासोबत तुम्ही रेशन कार्डची Ekyc स्टेटस तपासू शकता.
  3. तुम्ही या ॲपद्वारे तुमचे राशन कार्ड देखील डाउनलोड करू शकता.
  4. तुम्हाला या ॲपद्वारे तुमच्या जवळील रेशन दुकान देखील मिळेल.
  5. तुम्ही या ॲपद्वारे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जोडू करू शकतात.
  6. तुम्ही तुमचे रेशन कार्ड घरी बसूनही सरेंडर करू शकता.

Documents For Add New Member in Ration Card

तुम्हाला तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्य राशन कार्ड मध्ये जोडायचे असेल तर तुमच्या कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. पासपोर्ट
  4. जन्म प्रमाणपत्र
  5. जात प्रमाणपत्र
  6. पत्त्याचा पुरावा
  7. वाहन चालविण्याचा परवाना
  8. मतदार ओळखपत्र
  9. जुने शिधापत्रिका
  10. भाडे करार
  11. मालमत्ता दस्तऐवज
  12. 10/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
  13. वीज, गॅस, पाणी कनेक्शन बिल

Ration Card New Member Add

राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *