IBPS मार्फत 13,200+ जागांसाठी मेगाभरती IBPS RRB Bharti 2025
नमस्कार मित्रांनो, IBPS RRB Bharti 2025 IBPS मार्फत सर्वात मोठी भरती करण्यात येणार आहे. या मध्ये 13,200+ रिक्त जागा आहेत. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
IBPS RRB Bharti 2025
रिक्त जागा – 13,217 जागा
पदाचे नाव आणि जागा –
- 1 ऑफिस असिस्टंट – 7,972 जागा
- 2 ऑफिसर स्केल-I – 3,907 जागा
- 3 ऑफिसर स्केल-II – 854 जागा
- 4 ऑफिसर स्केल-II – 87 जागा
- 5 ऑफिसर स्केल-II – 69 जागा
- 6 ऑफिसर स्केल-II – 48 जागा
- 7 ऑफिसर स्केल-II – 16 जागा
- 8 ऑफिसर स्केल-II – 15 जागा
- 9 ऑफिसर स्केल-II – 50 जागा
- 10 ऑफिसर स्केल-III – 199 जागा
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदानुसार आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मुळ जाहिरात पहा 👇
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती NHPC Bharti 2025
10 वी पास वर पश्चिम-मध्य रेल्वेत 2850+ जागांची महाभरती West Central Railway Bharti 2025
परीक्षा फी –
- General आणि OBC साठी -₹850/-
- SC, ST, PWD आणि ExSM साठी – ₹175/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 21 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मुळ जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा पद क्र. 1 साठी
ऑनलाईन अर्ज करा पद क्र. 2 ते 10 साठी