NHPC Bharti 2025

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती NHPC Bharti 2025

 

नमस्कार मित्रांनो, NHPC Bharti 2025 नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NHPC Bharti 2025

रिक्त जागा – 248 जागा

NHPC Bharti 2025

पदाचे नाव आणि जागा – 

  • असिस्टंट राजभाषा ऑफिसर / (E1) – 11 जागा
  • ज्युनियर इंजिनिअर (Civil) / S1 – 109 जागा
  • ज्युनियर इंजिनिअर (Electrical) / S1 – 46 जागा
  • ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) / S1 – 49 जागा
  • ज्युनियर इंजिनिअर (E & C) / S1 – 17 जागा
  • सुपरवायझर (IT) – 01 जागा
  • सिनिअर अकाउंटंट / S1 – 10 जागा
  • हिंदी ट्रान्सलेटर / W06 – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदानुसार आहे. कृपया सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मुळ जाहिरात पहा 👇

वयोमर्यादा – 

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 01 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

10 वी पास वर पश्चिम-मध्य रेल्वेत 2850+ जागांची महाभरती West Central Railway Bharti 2025

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹708/-
  • SC, ST, PWD, ExSM आणि महिला साठी – फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी खाली दिलेली मुळ जाहिरात पहा

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *