महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात नवीन भरती Maha Housing Recruitment 2026
Maha Housing Recruitment 2026
नमस्कार मित्रांनो, Maha Housing Recruitment 2026 महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग (Maha Housing) अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 33 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 10वी पास, पदवीधर, अभियंता तसेच संबंधित क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरतीचा थोडक्यात आढावा –
- संस्थेचे नाव: महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग (Maha Housing)
- एकूण पदे: 33
- नोकरीचे ठिकाण: मुंबई
- अर्ज पद्धत: ऑफलाइन
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 जुलै 2026
- वयोमर्यादा: कमाल 60 वर्षे (पदानुसार)
पदांची माहिती –
या भरतीमध्ये खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
- संचालक
- कनिष्ठ अधिकारी
- सहाय्यक कनिष्ठ अधिकारी
- कार्यकारी अभियंता
- उपअभियंता
- कनिष्ठ अभियंता
- सहाय्यक नगररचनाकार
- वास्तुविशारद
- ड्राफ्ट्समन
- लेखाधिकारी
- सहाय्यक विपणन अधिकारी
- लिपिक-टंकलेखक
- शिपाई
शैक्षणिक पात्रता –
प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- शिपाई – 10वी उत्तीर्ण
- लिपिक-टंकलेखक – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- ड्राफ्ट्समन – ITI Draftsman
- वास्तुविशारद – B.Arch
- कनिष्ठ अभियंता / उपअभियंता – सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी
- लेखाधिकारी / सहाय्यक विपणन अधिकारी – B.Com, M.Com, MBA Finance, ICWA किंवा समकक्ष
- इतर पदांसाठी संबंधित शाखेतील आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा –
उमेदवाराचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहतील.
अर्ज कसा करायचा?
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा नमुना भरावा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित प्रती जोडाव्यात.
- अर्ज निर्धारित पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी पोहोचवावा.
आजची चालू भरती
तरुण उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी Union Bank of India Bharti 2026
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! NCL मध्ये 577 पदांसाठी भरती सुरू NCL Bharti 2026
भारतीय हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! Indian Air Force Agniveervayu Bharti 2026
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग,
तिसरा मजला, साखर भवन,
रामनाथ गोयंका मार्ग,
नरिमन पॉइंट, मुंबई – 400021
महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 जुलै 2026
आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वाक्षरी
निवड प्रक्रिया –
उमेदवारांची निवड विभागाने निश्चित केलेल्या प्रक्रियेनुसार केली जाईल. निवड प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत देण्यात आली आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा