BEML Bharti 2026

तरुणांसाठी मोठी बातमी! 30 हजार रु. दरमहा वेतनची भरती BEML Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, BEML Bharti 2026 तरुण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. 30 हजार रु दरमहा पासून वेतन ची भरती काढण्यात आली आहे. BEML मध्ये विविध पदांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

BEML Bharti 2026

रिक्त जागा – 78 जागा

 

पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता –

1 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Mechanical/Production/Industrial Engineering) – 31 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Mechanical / Production/ Industrial Engineering) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आणि SC, ST आणि PWD साठी 55% गुण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे  0 ते 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Electrical Engineering) – 33 जागा

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Electrical & Electronics Engineering) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आणि SC, ST आणि PWD साठी 55% गुण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे  0 ते 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3 ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Electronics & Telecommunication/ Instrumentation Engineering) – 14 जागा 

शैक्षणिक पात्रता – 

  • या पदासाठी उमेदवार हा 60% गुणांसह BE किंवा B.Tech (Electronics & Telecommunication/ Instrumentation Engineering) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • आणि SC, ST आणि PWD साठी 55% गुण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवाराकडे  0 ते 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 07 एप्रिल 2026 रोजी 18 ते 29 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – बंगळूर

आजची चालू भरती 

सरकारी बँकेत नोकरी! 48400 रु. दरमहा वेतनची भरती Punjab And Sind Bank LBO Bharti 2026

10वी + ITI पाससाठी नोकरीची मोठी संधी! Naval Ship Repair Yard Bharti 2026

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती Bank of Baroda Bharti 2026

परीक्षा फी –

  • General, OBC आणि EWS साठी – ₹500/-
  • SC, ST आणि PWD साठी – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत –

या पदासाठी उमेदवार हे फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 07 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

BEML Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *