सरकारी शिक्षक होण्याची संधी! राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30,000+ जागा! Maharashtra Shikshak Bharti 2026
सरकारी शिक्षक होण्याची संधी! राज्यात शिक्षकांच्या तब्बल 30,000+ जागा! Maharashtra Shikshak Bharti 2026 नमस्कार मित्रांनो , Maharashtra Shikshak Bharti 2026 महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्रात शिक्षक भरती 2026 अंतर्गत एकूण 30,209 शिक्षक पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग तसेच खासगी … Read more