Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 या दिवशी येणार माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला हफ्ता
नमस्कार मित्रांनो, Majhi Ladki Bahin Yojana 1st Installment 2024 माझी लाडकी बहिण योजना ची पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पात्र महिलांची यादी दर शनिवारी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत पाहता येणार आहे. यादी लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. त्या अदोगर तुमचा फॉर्म approved झाला की नाही ते पाहावे लागेल.
तुमचा फॉर्म approval झाला की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये narishakti हे ॲप घ्यावे लागेल. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
ते ॲप घेतल्यानंतर तुम्ही तुमचा आयडी नंबर टाका. आणि त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहिण योजनेविषयी सविस्तर माहिती मिळेल.
जर तुमचा अर्ज approval झाला असेल तर तुम्हाला पहिला हफ्ता मिळेल.
माझी लाडकी बहिन योजना 2024 चा पहिला हप्ता कधी येणार?
माझी लाडकी बहिन योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात थेट १५०० रुपये मिळणार आहेत. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्जांची पडताळणी केल्यानंतर, पात्र महिलांची निवड केली करण्यात येणार आहे. निवड केलेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे. पहिला हप्ता कधी येणार आहे या विषयी तुम्ही विचार करत आहात तर आपण या विषयी माहिती पाहूया.
पात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे.
जर तुमचा अर्ज approval झाला नसेल तर अशा पद्धतीने अर्ज करा 👇
माझी लाडकी बहिण योजना असाच करावा लागेल अर्ज Majhi Ladki Bahin Yojana 2024
हे ही वाचा
राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list
आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024