NABARD Recruitment

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांची भरती NABARD Recruitment

 

Created By MS, Date – 02/10/2024

 

नमस्कार मित्रांनो, NABARD Recruitment राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

NABARD Recruitment

रिक्त जागा – 108 जागा

NABARD Recruitment

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा 10 वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 1 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आजची चालू भरती 

सरकारी नोकरी! या महानगरपालिकेत महाभरती, 80 हजार पेक्षा जास्त मिळणार वेतन BMC Bharti

10 वी ते पदवीपास वर भरती वेतन 2 लाख रुपयांपर्यंत ISRO HSFC Bharti

तरुणांना भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी SBI SO Bharti

परीक्षा फी –

  • General आणि OBC साठी – ₹450/-
  • SC, ST, PWD आणि ExSM साठी – ₹50/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा

NABARD Recruitment 

जाहिरात 

अधिकृत वेबसाईट 

ऑनलाईन अर्ज करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *