फक्त 10 वी आणि ITI पास वर एवढी मोठी भरती Western Railway Bharti 2026

 

नमस्कार मित्रांनो, Western Railway Bharti 2026 फक्त 10 वी आणि ITI पास वर एवढी मोठी भरती काढण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेत 5300+ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Western Railway Bharti 2026

रिक्त जागा – 5349 जागा

 

पदाचे नाव आणि जागा –

  • अप्रेंटिस  – 5349 जागा

शैक्षणिक पात्रता –

  • या पदासाठी उमेदवार हा 50% गुणांसह 10वी मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • त्यासोबत उमेदवार हा संबंधित ITI-NCVT किंवा SCVT मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.[(Fitter / Welder / Turner / Machinist / Carpenter / Painter (General) / Diesel Mechanic / Mechanic (Motor Vehicle) / Computer Operator and Programming Assistant (COPA) / Electrician / Electronics Mechanic / Wireman / Mechanic Refrigeration & AC / Pipe Fitter / Plumber / Draftsman (Civil) / Stenography (English) / Forger and Heat Treater / Machinist (Grinder)]

वयोमर्यादा –

  • या पदासाठी उमेदवाराचे वय हे 23 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
  • SC आणि ST साठी 05 वर्षे आणि OBC साठी 03 वर्षे सूट दिली आहे.

नोकरीचे ठिकाण – पश्चिम रेल्वेचे कार्यक्षेत्र (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश)

आजची चालू भरती 

NTPC मध्ये 515 जागांची भरती – ₹1.40 लाख पगार! NTPC Bharti 2026

10 वी पासवर आधार सेंटर मध्ये नोकरीची संधी Aadhaar Operator Supervisor Bharti 2026

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी 5100+ जागा PNB Apprentice Bharti 2026

परीक्षा फी –

  • General आणि OBC साठी – ₹100/-
  • SC, ST, PWD आणि महिला साठी – फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –

पात्र आणि इच्छुक उमेदवार हे 23 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

Western Railway Bharti 2026

जाहिरात

अधिकृत वेबसाइट 

ऑनलाईन अर्ज करा (21 फेब्रुवारी पासून सुरू)

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *