30 हजार ते 2 लाख रु. दरमहा वेतन ची भरती HPCL Bharti 2026
नमस्कार मित्रांनो, HPCL Bharti 2026 30 हजार ते 2 लाख रु. दरमहा वेतन ची भरती निघाली आहे. या मध्ये 10 वी ते पदवी, इंजीनियरिंग पदवी, डिप्लोमा इत्यादी शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या साठी अर्ज करु शकतात.
हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या 700+ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
आपण या मध्ये या मधील सर्व रिक्त जागा विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
HPCL Bharti 2026
रिक्त जागा – 700+ जागा
पदाचे नाव आणि जागा –
- 1 ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट – 10 जागा
- 2 ज्युनियर एक्झिक्युटिव – 403 जागा
- 3 इंजिनिअर – 141 जागा
- 4 ऑफिसर – Finance (CA) – 30 जागा
- 5 ऑफिसर – Finance (CMA) – 04 जागा
- 6 ऑफिसर – Finance (MBA) – 04 जागा
- 7 ऑफिसर – HR – 06 जागा
- 8 ऑफिसर – IS – 20 जागा
- 9 ज्युनियर एक्झिक्युटिव/ असिस्टंट ऑफिसर-Official Language – 03 जागा
- 10 ऑफिसर (CBG Operations) – 01 जागा
- 11 HR लीगल ऑफिसर – 02 जागा
- 12 सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-सेफ्टी – 10
- 13 सिनियर ऑफिसर-CBG Operations – 01 जागा
- 14 सिनियर ऑफिसर-CGD – 10 जागा
- 15 सिनियर ऑफिसर-सेल्स – 50 जागा
- 16 सिनियर ऑफिसर-Benzene/Toluene Handling – 03 जागा
- 17 असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर – 06 जागा
- 18 सिनियर ऑफिसर/ असिस्टंट मॅनेजर/ मॅनेजर – 06 जागा
- 19 मॅनेजर-Plant Operations – 01 जागा
- 20 असिस्टंट मॅनेजर-Plant Maintenance – 01 जागा
- 21 सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-Feedstock Procurement – 01 जागा
- 22 सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर-Company Secretary – 01 जागा
- 23 मॅनेजर/ सिनियर मॅनेजर – 02 जागा
- 24 मॅनेजर – 03 जागा
- 25 डेप्युटी जनरल मॅनेजर-Technical Services – 01 जागा
- 26 डेप्युटी जनरल मॅनेजर- Polymer Export – 01 जागा
- 27 असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर- IS – 03 जागा
- 28 मॅनेजर/सिनियर मॅनेजर- IS – 01 जागा
- 29 असिस्टंट मॅनेजर/मॅनेजर/ सिनियर मॅनेजर- HR – 05 जागा
- 30 सिनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट & अॅडव्हायझर – IT & OT (FTC) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा –
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदानुसार आहे सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा 👇
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आजची चालू भरती
10 वी, डिप्लोमा, पदवी पास वर भरती वेतन 51,100 रु. दरमहा MCL Bharti 2026
फक्त 10 वी आणि ITI पास वर एवढी मोठी भरती Western Railway Bharti 2026
10 वी पासवर आधार सेंटर मध्ये नोकरीची संधी Aadhaar Operator Supervisor Bharti 2026
परीक्षा फी –
- General, OBC आणि EWS साठी – ₹1180/-
- SC, ST आणि PWD साठी – फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –
25 मार्च 2026
अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा

