Vidydhan Scholarship 2022
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार 20 हजार रुपये स्कॉलरशिप – असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो, Vidydhan Scholarship 2022 आपण या मध्ये 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांना Vidydhan Scholarship 2022 या अंतर्गत 20 हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे.
आपण या पदासाठी Vidydhan Scholarship 2022 साठी अर्ज कसा करावा या विषयी माहिती पाहणार आहोत.
👉👉 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
Vidydhan Scholarship 2022
श्री. एस. डी. शिबुलाल आणि श्रीमती कुमारी शीबुलाल यांनी देशातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यासाठी देशभरात Vidydhan Scholarship 2022 या योजनेची सुरुवात केली आहे.
ही योजना सरोजनी दामोदरन फाउंडेशन यांच्या अंतर्गत चालते. या फाउंडेशन ची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली.
आता पर्यंत देशातील अनेक विद्यार्थ्यांना Vidydhan Scholarship 2022 या योजनेचा लाभ झाला आहे.
👉 पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Vidydhan Scholarship amount
Vidydhan Scholarship 2022 या अंतर्गत 11 वी आणि 12 वी मधील विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये स्कॉलरशिप एक वर्षासाठी देणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
इच्छुक असलेले विद्यार्थी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हे ही वाचा 👇
Agniveer Recruitment Rally 2022 भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2022
Ek Shetkari Ek DP Yojna 2022 एक शेतकरी एक डी पी योजना
Swadhar yojna 2022 या योजनेत मिळणार वर्षाला 50 हजार रुपये
*10 वी तसेच ITI पास उमेदवारांना सरकारी नौकरीची उत्तम संधी आजच अर्ज करा*
निवड प्रक्रिया –
दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी स्क्रीनिंग टेस्ट घेण्यात येणार आहे.
1 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर 2022 या तारखेत थेट मुलाखत किंवा चाचणी घेण्यात येणार आहे.
त्यानंतर या मध्ये काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वर अचूक तारीख आणि ठिकाण एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे –
अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- 10 वी उत्तीर्ण मार्क शीट ( मूळ मार्क शीट नसेल तर झेरॉक्स कॉपी चालेल.)
- आधार कार्ड
- पात्र विद्यार्थ्यांचा उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचा ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
👉👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈