PMMS Scholarship Scheme 2022
या विद्यार्थ्यांना मिळणार 25000 रुपये स्कॉलरशिप
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PMMS Scholarship Scheme 2022 या योजने अंतर्गत सर्व विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात येते. ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, जे विद्यार्थी कॉलेज ची फी भरू शकत नाहीत.
👉👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
अशा विद्यार्थ्याना या योजने अंतर्गत पैसे देऊन पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
PMMS Online Application Form last date
Prime Minister’s Scholarship Scheme (PMSS) या योजनेसाठी 12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
PMMS Scholarship Scheme 2022
या योजने अंतर्गत सर्व विद्यार्थ्याना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती येऊ नये, ज्या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती बिकट असते असे विद्यार्थी त्यांचे शिक्षण घेणे बंद करतात.
अशा सर्व विद्यार्थ्याना Scholarship Scheme 2022 योजने अंतर्गत मदत केली जाते.
👉👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
PMMS Scholarship Scheme Eligible
PMMS Scholarship योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील ?
जे विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जर तुमची कास्ट SC, ST किंवा OBC असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या योजने अंतर्गत देशातील 82 हजार विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे.
जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
👉👉 असा करा ऑनलाईन अर्ज 👈👈
हे ही वाचा 👇
Pradhan Mantri Aawas Yojana सर्व जिल्ह्याच्या घरकुल याद्या आल्या- अशी पाहा यादी
PM kisan Yojna Update या तारखेला येणार 12 वा हफ्ता, फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 12 वा हफ्ता
Ration card list राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..?