PM Scholarship Scheme
पी एम स्कॉलरशिप योजना साठी असा करा ऑनलाईन अर्ज
PM Scholarship Scheme या साठी तुम्ही तुमच्या मोबाईल वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या.
- तुम्हाला सर्वात आधी गूगल वर desw.gov.in ही वेबसाईट टाकावी.
- त्यानंतर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी PMMS scholarship New Registration या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तेथील सर्व सूचना वाचून लक्षात घ्या.
- त्यानंतर proceed वर क्लिक करा.
- त्यानंतर तेथे तुमची सर्व आवश्यक माहिती टाका.
- त्यानंतर रजिस्टर्ड या पर्यायावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुमची नोंदणी झाली.
- नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आय डी नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन करण्यासाठी तुम्ही दिलेला मोबाईल नंबर टाका.
- त्या मोबाईल नंबर वर OTP येईल. तो OTP टाकून लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर तुमचा पासवर्ड चेंज करा.
- त्यांनतर शिष्यवृत्ती चा फॉर्म भरा.
- त्या ठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्म ची प्रिंट काढून घ्या.
- Prime Minister Scholarship Online Application Form ची प्रिंट तुमच्या कॉलेज मध्ये जमा करावा.
हे ही वाचा 👇
https://marathirojgar.com/land-record-and-8a-2022/
PMMS Scholarship Scheme 2022 या विद्यार्थ्यांना मिळणार 25000 रुपये स्कॉलरशिप
Ration card list राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..?
Ration Card Update ‘ मेरा राशन मेरा अधिकार ‘ नवीन राशन कार्ड नोंदणी सुरू
