Ration Card
असे चेक करा तुम्हाला किती राशन मिळते
मित्रांनो, Ration Card तुम्हाला माहित आहे का सरकार तुम्हाला किती धान्य देते. हे तुम्ही तुमच्या मोबाईल पाहू शकता. त्या साठी खाली एक लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल पाहू शकता तुम्हाला धान्य किती मिळते, जर तुम्हाला राशन दुकानदार धान्य कमी देत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार करू शकता.
तुम्ही खालील लिंक ओपन केल्यावर तुम्हाला तेथे तक्रार करा असा पर्याय दिसेल.
त्या पर्यायवर क्लिक करून तुम्ही तक्रार करू शकता.
👉 तुम्हाला धान्य किती मिळते आणि तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
हे ही वाचा 👇
PM kisan Yojna Update या तारखेला येणार 12 वा हफ्ता, फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 12 वा हफ्ता
Ration Card Update ‘ मेरा राशन मेरा अधिकार ‘ नवीन राशन कार्ड नोंदणी सुरू
LPG Gas Subsidy तुम्हाला येते का गॅस ची सबसिडी – येथे करा चेक आणि नसेल येत तर करा तक्रार
