Career after HSC ( 12th )

बारावी नंतर काय करावे…? 

Career after HSC ( 12th )

Career after HSC ( 12th )

नमस्कार मित्रांनो, बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे Career after HSC 12th  बारावी नंतर काय करावे…? आणि त्यांचे करिअर बाबत विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक पण चिंतेत असतात. कोणत्या कॉलेज मध्ये प्रवेश करावा..? कोणत्या शाखेमध्ये प्रवेश करावा…? हाच प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यांच्या पालकाला पडलेला असतो.

Career after HSC ( 12th )

12 वी नंतर या शाखेत करा प्रवेश

बारावी नंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक कोर्स असतात. त्यामध्ये डिप्लोमा कोर्स, प्रोफेशनल कोर्स, कॉम्प्युटर कोर्स, इत्यादी कोर्स उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात.

आपण या मध्ये बारावी मधील तीन शाखेमधील ( सायन्स, कॉमर्स, आर्ट ) पुढील असलेले कोर्स, शाखा आणि डिप्लोमा या विषयी माहिती पाहणार आहोत.

बारावी नंतर काय करावे…?

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सायन्स ( Science ) PCM ( Physics Chemistry Mathematics ) मधील विद्यार्थी B.Tech, B.Sc, इत्यादी कोर्स करू शकतात. आणि PCB ( Physics Chemistry Biology ) मधील विद्यार्थी MBBS, BDS, इत्यादी कोर्स करू शकतात.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कॉमर्स मधील विद्यार्थी B.Com, CA, इत्यादी कोर्स करू शकतात.

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्ट्स ( Arts ) मधील विद्यार्थी BA, BJMS, इत्यादी कोर्स करू शकतात.

Career after HSC ( 12th )

12 वी नंतर या शाखेत करा प्रवेश

हे ही वाचा 

LPG Gas Subsidy  तुम्हाला येते का गॅस ची सबसिडी – येथे करा चेक आणि नसेल येत तर करा तक्रार 

Pradhan Mantri Aawas Yojana सर्व जिल्ह्याच्या घरकुल याद्या आल्या- अशी पाहा यादी

bank loan :या बँके ची झाली कर्ज माफी महत्वाची बातमी 

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *