नमस्कार मित्रांनो, Ration Card Check आता तुम्ही तुमच्या मोबाईल वर राशन कार्ड ची नवीन यादी पाहू शकता. तुमचे नाव जर यादी मध्ये असेल तरच तुम्हाला मोफत राशन देण्यात येईल.
राशन कार्ड ची नवीन यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या:
- राशन कार्ड ची यादी पाहण्यासाठी गूगल वर जाऊन Nfsa.gov.in ही वेबसाईट टाकावी.
- त्यानंतर तेथे एक नवीन पेज ओपन होईल.
- त्या पेज वरील Ration Card या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर Ration Card Details on state portals हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर तेथे सर्व राज्याचे नावे दिसतील.
- त्यामध्ये तुमच्या राज्याचे नाव निवडा.
- तुमच्या राज्याचे नाव निवडल्यानंतर तेथे state food portal हे पेज ओपन होईल.
- त्यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्यातील सर्व जिल्ह्याचे नावे दिसतील.
- त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा.
- जिल्हा निवडल्यानंतर तेथे तुम्हाला तुमचा ब्लॉग चे नाव निवडायचे आहे.
- सर्च केल्यानंतर तुमच्या ब्लॉग मधील सर्व ग्रामपंचायती चे नाव दिसतील.
- त्यामधील तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे.
- ग्रामपंचायत निवडल्यानंतर तुमच्या गावातील दुकानदाराचे नाव आणि तुमच्या राशन कार्ड चे नाव दिसतील.
- त्यामध्ये तुमच्या राशन कार्ड चे नाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुमच्या पुढे त्या राशन कार्ड मधील सर्व राशन कार्ड धारकांची नावे दिसतील.
- त्यामध्ये तुमचे नाव शोधा.
- तुमच्या नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्या परिवारातील सर्व व्यक्तींची नावे दिसतील.
हे ही वाचा
आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024
IBPS मार्फत 6128 जागांसाठी मेगा भरती IBPS Clerk Bharti
10 वी पासवर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांची भरती ITBP Bharti
या मध्ये तुमच्या परिवारातील कोणत्या व्यक्तीची नावे आहेत आणि कोणत्या व्यक्तींना मोफत राशन मिळणार आहे. या विषयी सविस्तर माहिती भेटणार आहे.

