या लोकांचे राशन कार्ड कायम स्वरुपी बंद होणार Ration Card new Rule
Created By Manoj S,
16/08/2024
नमस्कार मित्रांनो, Ration Card new Rule देशातील सर्वसामान्य जनतेला मोफत अन्न पुरवठा व इतर सुविधा देण्यात येतात. त्यामध्ये विविध प्रकारची मदत देशातील गरीब लोकांना करण्यात येते. त्यासाठी केंद्र सरकार द्वारे अनेक योजना राबवल्या जातात. शासनाची एक महत्वकांशी योजना म्हणजे गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणे.
Ration Card new Rule
महामारीच्या काळापासून राज्यातील नागरिकांना मोफत राशन धान्य दिले जाते. केंद्र सरकारने या योजनेसाठी काही नवीन नियम लागू केलेले आहेत. जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजने मधील सर्व नियम माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या योजनेचे नियम माहीत नसेल तर तुम्ही यापुढे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
आपण या मध्ये या विषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
👉👉राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list👈👈
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन कार्ड साठी अ पत्र ठरलेले आहेत. अशा लोकांना आता रेशन कार्ड बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे. यासाठी शासनाकडून यादी देखील पाठवण्यात आलेले आहे. व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुरवठा विभागाकडे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या लोकांचे राशन कार्ड होणार कायमस्वरूपी बंद
शासन निर्णयानुसार आता जे लोक आयकर भरतात आणि त्यांच्याकडे दहा एकर पेक्षा अध्यक्ष जमीन आहे. अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ बंद होणार आहे.
👉👉अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process👈👈
म्हणजे शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे. अशा शेतकऱ्यांच्या आधारे रेशन कार्ड बंद होणार आहे.
शासनाने या बाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली सुद्धा आहे. जे लोक अपात्र असून सुद्धा राशन कार्डचा लाभ घेतात त्यांना आता रेशन मिळणार नाही व त्यांची रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद होणार आहे.
या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ज्या लोकांनी चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल, आधार लिंक केले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.
हे देखील वाचा
आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का ? Pradhan Mantri Aawas Yojana 2024