Best 5 PM Modi Yojana 2022

या 5 योजना आहेत शेतकऱ्याच्या कामाच्या, तर आजच लाभ घ्या

 

Best 5 PM Modi Yojana 2022

 

नमस्कार मित्रांनो, भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते. Best 5 PM Modi Yojana 2022

आपल सरकार शेतकऱ्याला मदत करण्यासाठी दर वर्षी कोणती ना कोणती योजना राबवितात.

शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये अधिक वाढ होणे आणि त्यांना त्या योजनेतून आर्थिक मदत होणे यासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी नवीन कोणत्याही योजनेची सुरुवात करतात.

काही योजनेमध्ये शेतकऱ्यांना खत, बियाणे किंवा शेतीसाठी लागणारे औजार दिले जाते. तर काही योजनेमध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन, इत्यादी व्यवसायासाठी अनुदान दिले जाते.

कोणती योजना ही शेतकऱ्यांसाठी असते तर कोणती योजना ही मजुरांसाठी असते. भारतामध्ये असे कित्येक मजूर आहेत ज्यांच्याकडे शेती नाही. त्यांच्या हितासाठी आणि त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने काही योजनेची सुरुवात केलेली आहे.  Best 5 PM Modi Yojana 2022

तर आपण या मध्ये अश्या योजनेची माहिती घेणार आहोत जे शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजूर किंवा इतर मजूर यांच्या साठी लाभदायक आहे.

आणि त्या योजनेने त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तर चला पाहू कोणत्या आहेत त्या योजना.

PM Modi Yojana 2022

Best 5 PM Modi Yojana 2022
Best 5 PM Modi Yojana 2022

ह्या पाच योजना आहेत शेतकऱ्याच्या कामाच्या

 

  • पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना
  • पंतप्रधान मानधन योजना
  • पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना
  • पंतप्रधान जन धन योजना
  • पंतप्रधान कृषी यंत्र योजना

 

पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ( PM Kisan Yojna )

 

1 डिसेंबर 2018 साली प्रधानमंत्री किसान योजना राबविण्यात आली.

भारतातील 125 कोटी शेतकरी या योजने चा लाभ घेतात. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या बँक खात्या मध्ये वर्षाला 6000 रुपये येतात. ते पैसे 4 महिन्याच्या अंतराने 2000-2000 रुपये बँकेत जमा होतात.

हे ही वाचा 👇

PM KISAN YOJNA – हे करा काम या शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार ऐवजी 4 हजार रुपये

SVANidhi Yojna स्वानिधी योजना – 
E – Sharm Card Self Registration ई – श्रम कार्ड साठी घरबसल्या असा करा अर्ज 

 

पंतप्रधान मानधन योजना

(PM Mandhan Yojna )

 

पंतप्रधान मानधन योजनेचा लाभ पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे.  Best 5 PM Modi Yojana 2022

या योजने मध्ये शेतकऱ्याला हफ्ते भरावे लागतात. जेवढे जास्त शेतकरी या योजने मध्ये पैसे जमा करतील तेवढे जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल. जसे शेतकऱ्याने 100 रुपये महिना जमा केला तर त्यांना 100 रुपये सरकार देईल. आणि जर शेतकऱ्याने 200 रुपये महिना जमा केला तर त्यांना या योजनेचा लाभ 65 वर्षाच्या नंतर भेटेल.

त्यांना म्हातारपणी पेन्शन देण्यात येईल. शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3000 रू पेन्शन म्हणून देण्यात येईल. म्हणजे 36000 रू वर्षाला दिले जाईल.

 

पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ( PM Shram Yogi Mandhan Yojna )

 

या योजनेचा लाभ त्या लोकांना घेता येईल ज्या लोकांकडे स्वतःचे शेत जमीन नाही. जे दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरीचे काम करतात. अश्या लोकांना या योजनेचा लाभ होईल. ज्या लोकांकडे शेत जमीन नाही असे लोक या योजने मध्ये नोंदणी करू शकतात.  Best 5 PM Modi Yojana 2022

या योजने अंतर्गत लोकांना महिन्याला पैसे जमा करावे लागते. त्याचा लाभ त्यांना म्हातारपणी होईल. या योजनेच्या लाभार्थ्यांना 60 वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये पेन्शन म्हणून देण्यात येईल.

या योजने मध्ये शेतकऱ्याला महिन्याला वयानुसार 55 रुपये ते 200 रुपयांपर्यंत जमा करावे लागते. या योजनेचा लाभ 18 वर्ष ते 40 वर्ष या वयातील लोकांना होईल.

Best 5 PM Modi Yojana 2022

पंतप्रधान जन धन योजना

(PM Jan Dhan Yojana)

 

पंतप्रधान जन धन योजना ही शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक आहे. या योजनेमध्ये कोणीही खाते खोलून लाभ घेऊ शकतात. पंतप्रधान जन धन खाता योजनेमध्ये दुसऱ्या कोणत्याही योजनेचे पैसे हे थेट बँक खात्यात जमा होतात.  Best 5 PM Modi Yojana 2022

जन धन खाते कोणत्याही सरकारी बँकेत काढता येते. ह्या जन धन खात्या सोबत दुसऱ्या दोन योजनेचा लाभ घेता येतो. एक प्रधानमंत्री जीवन विमा योजना आणि दुसरी प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना या योजनेचा लाभ घेता येतो.

या साठी तुम्हाला आधी महिन्याला काही पैसे जमा करावे लागतील. या योजने मध्ये 2 लाख अपघाती विमा पॉलिसी आहे.

 

  पंतप्रधान कृषी यंत्र योजना ( PM Krushi Yantr Yojna )

 

या योजने मध्ये शेतकऱ्याला शेती साठी लागणारी यंत्र सामग्री घेण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजने चा लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्ज करू शकतात. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला यंत्र सामग्री घेण्यासाठी 40% ते 50% अनुदान दिले जाते. या योजने चा लाभ छोटे आणि मोठे असे दोन्ही शेतकरी लाभ घेऊ शकतात. या योजने चा लाभ घेण्यासाठी शेतकरी जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात.  Best 5 PM Modi Yojana 2022

 

पोस्ट आवडल्यास इतरांना शेअर करा 🙏

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *