Gram panchayat Yojna 2022 

अशी पाहा तुमच्या गावातील सर्व योजना ची यादी 

 

Gram panchayat Yojna 2022

सर्व योजना ची यादी पाहण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करा.

  • सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर तेथे एक पेज ओपन होईल.
  • त्या पेज वरील तुमच्या राज्याचे नाव निवडा.

Gram panchayat Yojna 2022 

  • त्यानंतर तेथे असे पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला ज्या वर्षाची योजना विषयी माहिती पाहिजे. ते वर्ष निवडा.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा.
  • जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडा.
  • त्यानंतर तुमच्या ग्राम पंचायत चे नाव निवडा.
  • आणि सर्च करा.
  • त्यामध्ये तुम्हाला खाली विविध प्रकारचे पर्याय दिसतील.
  • त्यामधील ” R6.Registers ” या मधील Work Register या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तेथे नवीन पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला तुमच्या गावातील सर्व योजना दिसतील.
  • तुम्हाला जर चालू तारखेमधील माहिती पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही तारीख टाकून सुद्धा पाहू शकता.

 

👉👉 योजना पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

 

Sheli Palan Yojana 2022  शेळी पालन योजनेसाठी सरकारे ने दिला 100% अनुदान 

PM kisan yojna 2022  या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये – पाहा आपले नाव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *