Sheli palan yojna
शेळीपालन योजनेसाठी अर्ज कोठे करायचा आणि पात्रता कोणती आहे
Sheli palan yojna
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळीपालन योजनेसाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे.
- शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्जदाराने शेळी पालन योजनेचा लाभ आधी घेतला नसावा.
- प्रत्येक कुटुंबातील कोणतेही एक व्यक्ती शेळीपालन योजनेचा लाभ घेऊ शकते.
- शेळी पालन या योजने अंतर्गत कमीत कमी एक बोकड आणि तीन शेळ्या घेणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
या योजनेसाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- राशन कार्ड वरील सदस्यांचे आधार कार्ड नंबर
- बेरोजगार स्वयंरोजगार नोंदणी कार्ड
- 7/12 उतारा आणि 8 अ
- बँक पासबुक
👉 जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉 अधिकृत वेबसाईट 👈
हे ही वाचा 👇
Kukut Palan Yojana 2022 कुकुट पालन करण्यासाठी सरकार देणार 75 टक्के अनुदान
Pradhan Mantri Aawas Yojana 2022 आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का
PM kisan yojna 2022 या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये – पाहा आपले नाव
Bal Sangopan Yojna 2022 या योजनेत मिळणार लहान मुलांना 1100 रू. प्रती महिना असा करा अर्ज