Ration Card Update
‘ मेरा राशन मेरा अधिकार ‘ नवीन राशन कार्ड नोंदणी सुरू
नमस्कार मित्रांनो, Ration Card Update केंद्र सरकारने 15 ऑगस्ट 2022 पासून नवीन राशन कार्ड ची नोंदणी सुरू केली आहे. या योजनेमध्ये केंद्रशासित प्रदेश आणि दुसरे 11 राज्याचा समावेश करण्यात आला आहे.
👉👉 येथे क्लिक करून करा नोंदणी 👈👈
Mera Ration Mera Adhikar
Mera Ration Mera Adhikar Registration तुम्हाला जर नवीन राशन कार्ड बनवायचे असेल तर नवीन नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने “Mera Ration Mera Adhikar ” या योजनेची सुरुवात केली आहे.
तुम्ही आता मेरा राशन मेरा अधिकार या योजने अंतर्गत नवीन नोंदणी करू शकतात.
Ration Card Registration
Mera Ration Mera Adhikar या योजनेची सुरुवात झाल्यापासून आता पर्यंत 13 हजार लोकांनी नवीन राशन कार्ड साठी नोंदणी केली आहे.
मेरा राशन मेरा अधिकार योजनेचा मुख्य उद्देश
Mera Ration Mera Adhikar या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जे लोक बेघर आहेत, ज्या लोकांना कोणाचा आधार नाही ( निराधार ), जे लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले आहेत, इत्यादी लोकांना राशन कार्ड बनविण्यासाठी सक्षम बनविणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मेरा राशन मेरा अधिकार योजना
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) देशातील कमीतकमी 81.35 कोटी लोकांना अधिकतम
कव्हरेज देतो. आतापर्यंत या अंतर्गत देशातील सुमारे 79.77 कोटी लोकांना अन्नधान्य वाटले जाते.
या योजनेमध्ये अजून देशातील 1.58 कोटी लोकांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
👉👉 नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈
हे ही वाचा 👇
LPG Gas Subsidy तुम्हाला येते का गॅस ची सबसिडी – येथे करा चेक आणि नसेल येत तर करा तक्रार
Gram panchayat yojna आता आपल्या मोबाईल वर पाहा गावात आलेल्या सर्व योजना
Pradhan Mantri Aawas Yojana 2022 आपल्या गावातील घरकुल यादी आली- तुमचे नाव आहे का
*कामगारांच्या मुलांसाठी सरकारची शिष्यवृत्ती महत्वाची माहिती*