LPG Subsidy status
2 मिनिटात पाहा तुम्हाला सबसिडी किती येते..!
तेही तुमच्या मोबाईल वर
LPG Subsidy status
सबसिडी पाहण्यासाठी खालील प्रक्रिया करा :
- गॅस ची येणारी सबसिडी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- लिंक वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
- त्या पेज वर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सर्व गॅस कंपनीच्या टाक्याचा फोटो दिसेल.
- तुमचा जो गॅस कनेक्शन असेल त्या कंपनीच्या टाकीवर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरच्या बाजूला ” साईन इन ” असा पर्याय दिसेल.
- तुमच्या कडे जर साईन केलेला आय डी नंबर असेल तर तो टाकावा.
- आणि नसेल तर ” न्यू युजर ” या पर्यायावर क्लिक करून साईन इन करून घ्या.
- साईन इन केल्यानंतर तेथे एक नवीन पेज ओपन होईल.
- त्या पेज वर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला “ Fuel Cylinder Booking History ” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्याविषयी पूर्ण माहिती दिसेल.
- त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रत्येक सिलेंडर खरेदी वर तुम्हाला किती सबसिडी मिळाली या विषयी संपूर्ण माहिती दिसेल.
तुम्हाला जर सबसिडी येत नसेल तर करा हे काम 👇
- तुम्हाला जर सबसिडी मिळत नसेल तर तुम्हाला तक्रार करावी लागेल.
- तक्रार करण्यासाठी फीडबॅक या पर्यायावर क्लिक करा.
- आणि तेथे तुम्हाला सबसिडी चे पैसे न आल्याची तक्रार करू शकता.
👉👉 येथे क्लिक करून पाहा तुम्हाला किती सबसिडी येते 👈👈
Gram panchayat yojna आता आपल्या मोबाईल वर पाहा गावात आलेल्या सर्व योजना
Sheli Palan Yojana 2022 शेळी पालन योजनेसाठी सरकारे ने दिला 100% अनुदान
Kukut Palan Yojana 2022 कुकुट पालन करण्यासाठी सरकार देणार 75 टक्के अनुदान

