गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद, 1 सप्टेंबर आधी करावे लागेल हे gas cylinders closed
Created by Manoj S,
24/08/2024
नमस्कार मित्रांनो, gas cylinders closed गॅस सिलेंडर धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. LPG गॅस कंपन्यांनी घरगुती वापर करणारे आणि व्यवसाय साठी गॅस वापरणारे ग्राहकांसाठी LPG गॅसची ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
आपण या मध्ये या विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांना एक अत्यंत आवश्यक बातमी आहे. जे ग्राहक LPG गॅसची ई-केवायसी करणार नाहीत, त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे.
gas cylinders closed
LPG गॅस कंपन्यांनी घरगुती वापरण्यात येणारे आणि व्यापारात वापरण्यात येणारे गॅसची आता E-KYC करणे आवश्यक आहे. आता गॅस ग्राहकांना ओळखण्यासाठी आता ई-केवायसी उपक्रम राबविला जात आहे. E-KYC मुळे कंपन्यांना आपल्या ग्राहकांची अचूक माहिती मिळणार आहे, ज्यामुळे सेवा अधिक कार्यक्षम होते.
अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process
LPG Gas
- सर्व घरगुती आणि व्यावसायिक LPG गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी E-KYC करणे आवश्यक आहे.
- ज्या ग्राहकांनी LPG गॅस ची E-KYC केली नाही, त्यांना पुढील आठवड्यापासून गॅस सिलेंडर मिळणार नाही.
- जे ग्राहक LPG गॅसची E-KYC करणार नाही त्यांचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.
1 सप्टेंबरपासून लागू होणार हे नियम
E-KYC कशी करावी ?
LPG गॅसची E-KYC करण्यासाठी ग्राहकांकडे दोन पर्याय आहेत, ते खालील प्रमाणे :
ऑफलाइन पद्धत –
- LPG गॅसची E-KYC करण्यासाठी ग्राहकाने जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरण केंद्रावर जावे.
- गॅस एजन्सी वर जाताना ग्राहकांचे आधार कार्ड सोबत असणे आवश्यक आहे.
- गॅस एजन्सी वरील कर्मचारी तुमची E-KYC ची प्रक्रिया पूर्ण करतील.
ऑनलाइन पद्धत –
- संबंधित LPG गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- तेथे गेल्यानंतर तुम्हाला E-KYC च्या विभागात जावे लागेल.
- तेथे तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल आणि आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या लिंक असलेल्या मोबाइल नंबर वर एक OTP येईल.
- तो OTP तुम्हाला तेथे टाकावा लागेल.
अशा पद्धतीने तुम्ही LPG गॅसची E-KYC करू शकता.
हे ही वाचा
नवीन सदस्याचे नाव घरी बसून राशन कार्डवर टाका Ration Card New Member Add
या लोकांना मिळणार नाही मोफत ” राशन ” Free Ration