अशा पद्धतीने करा राशन कार्ड ची E-KYC होणार नाही रेशन कार्ड बंद Ration Card e-KYC Process

 

Created by Manoj S,

12/08/2024

 

नमस्कार मित्रांनो, Ration Card e-KYC Process तुमच्या कडे जर राशन कार्ड असेल तर तुम्हाला तुमचे राशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या राशन कार्ड ची E-KYC करणे गरजेचे आहे.

Ration Card e-KYC Process

आपण या मध्ये Ration Card e-KYC विषयी पुर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

👉👉 ऑनलाईन e-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा  👈👈

Ration Card e-KYC Process

भारत सरकारकडून दर महिन्याला राशन धारकांना रेशनचे वाटप केले जाते. आणि रेशनकार्डच्या माध्यमातून लोकांना इतर फायदेही मिळवता येतात. सर्व राशन कार्ड धारकांना राशन कार्ड ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

Ration card E-KYC kaise kare?

त्यामुळे प्रत्येकाने लवकरात लवकर राशन कार्डची ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

आपण तुम्हाला यामध्ये रेशन कार्ड ई-केवायसी कसे आणि कुठे करून मिळेल, या विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत.

 

प्रत्येकाला Ration Card e-KYC करून घेणे बंधनकारक आहे.

रेशन कार्ड ई-केवायसी बाबत देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रत्येक राशन कार्ड धारकांनी e-KYC करून घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आता Ration Card e-KYC शिवाय कोणालाही रेशन दिले जाणार नाही. देशातील सर्व राज्यांमध्ये रेशन कार्ड ई-केवायसीचे काम वेगाने सुरू आहे.

👉👉 राशन कार्ड ची नवीन यादी आली तुमचे नाव यादी मध्ये आहे का..? Ration card list 👈👈

रेशन कार्डमध्ये ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांसह रेशन दुकानात जावे लागेल. यानंतर तुम्हाला राशन दुकानदाराला ई-केवायसी करण्यास सांगावे लागेल. तुमच्या घरातील सर्व सदस्य राशन कार्ड मध्ये जोडले जातील. राशन कार्ड मधील सर्व सदस्यांची KYC पडताळणी ई-पॉश मशिनवर त्यांच्या अंगठ्याचे बोट ठेवून करण्यात येईल.

रेशन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( Ration Card e-KYC Documents )

Ration Card e-KYC करण्यासाठी खाली दिलेले सर्व कागदपत्रे आवश्यक आहे.

  1. शिधापत्रिका
  2. मोबाईल नंबर
  3. सर्व सदस्यांचे आधार कार्ड

👉👉 या रेशनकार्ड धारकांना मिळणार नाही राशन, १५ ऑगस्टपर्यंत हे काम करा  👈👈

रेशन कार्ड ई-केवायसी प्रक्रिया ( Ration Card e-KYC Process )

  1. तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या राशन दुकानदाराकडे जावे लागले.
  2. तेथे गेल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड आणि आधार कार्ड राशन दुकानदाराला द्यावे लागेल.
  3. आता राशन दुकानदार ई-पॉश मशिनद्वारे तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी करतील.
  4. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य राशन कार्ड मध्ये समाविष्ट आहेत, फिंगरप्रिंटिंगद्वारे सर्व सदस्यांची पडताळणी केली जाईल.
  5. या प्रक्रियेद्वारे तुम्ही सर्व Ration Card e-KYC करून घेऊ शकाल.

रेशन कार्ड ई-केवायसी ऑनलाइन कशी करावी?            ( Ration Card e-KYC Online )

👉👉 ऑनलाईन e-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

By M.S.official

नमस्कार! मी शेख महेबूब. मला लेखनाची विशेष आवड आहे आणि मी माझ्या ब्लॉगद्वारे माहिती, अनुभव आणि उपयोगी टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वाचकांना साध्या भाषेत नवे काही शिकता यावे हीच माझी खरी ओढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *